STORYMIRROR

एकदाच प्रेम...

एकदाच प्रेम केल .. खूप काही सहन केल आयुष्यात .. पण कधी रडावस वाटल नाही… मनात होत खूप काही…. पण कधी बोलावस वाटल नाहिच .. सर्वांनी प्रेम दिल मला .. पण कुणावर परम कारावास वाटल नाहिच .. प्रेम एकदाच केल मी त्यात सुदधा फसलो .. आणि पुन्हा कधी जगावस वाटल नाही …

By Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)
 119


More marathi quote from Prabhawati Sandeep Wadwale (Nandedkar)
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments