“
एका सफल बिसिनेस साठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे- हातात खेळणारा पैसा, कमी वय -कमी जबाबदाऱ्या, शारीरिक आणि मानसिक ताकत, लॉस सहन करु देणारा सुरवातीचा सपोर्ट , बुद्धी आणि छान नशीब. कारण बिसनेस रिस्क शिवाय चालत नाही आणि रिस्क ला पटकणारे हे सर्व पहेलवान जवळ आणि आपले असणे जरुरी आहे.
”