STORYMIRROR
एका दिवसाचं...
एका दिवसाचं...
एका दिवसाचं...
“
एका दिवसाचं प्रेम नाही
हे नात शेवटपर्यंतच्या श्वासाचं
एका जन्माची ही साथ नाही
हे ' वचन' लग्नाच्या सात फेऱ्यांचं
©️ अंजली मीनानाथ धस्के
”
249
More marathi quote from Anjali Elgire Dhaske
Similar marathi quote from Romance
Download StoryMirror App