STORYMIRROR

दूर असूनही...

दूर असूनही मनात जपलेली भावना,म्हणजे प्रेम सुख दुःखात दिलेली निःस्वार्थ साथ, म्हणजे प्रेम प्रेमात ती ताकद असते जी जगण्यासाठी नवंचैतन्यची उर्मी देते. शेवटच्या श्वासापर्यंत जपलेले प्रेम हे मुरलेल्या लोणच्याप्रमाणेच असते" गोड, आंबट, तिखट... @komaldagade.

By komal Dagade.
 261


More marathi quote from komal Dagade.
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments