STORYMIRROR
दररोज...
दररोज केला जर...
दररोज केला...
“
दररोज केला जर व्यायाम,
आहारात थोडासा बदल,
न चूकता केला योगा आणि प्राणायाम
हे पाळले नित्य नियम,
वजन राहिल नेहमी आटोक्यात
मग कशाला येईल वजनाच टेन्शन
हे तर आहे 'आरोग्यदायी जीवन ..!!'
#stayfitstayhappy....
©️®️komaldagade.
”
487
More marathi quote from komal Dagade.
Download StoryMirror App