STORYMIRROR

दिवाळीची...

दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे, फराळाचा गोडवा , जिभेवर असू दे, नात्यांची वीण अशी, कायम घट्ट होऊदेत.. दीपावली च्या शुभेच्छाची, बरसात होऊदेत। तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....! प्रा. कांचन (शैली)

By Kanchan Thorat
 429


More marathi quote from Kanchan Thorat
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
19 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments
12 Likes   0 Comments