शिक्षक म्हणजे एक असामान्य जबाबदारी असते ; शिक्षक अनंत काळाचा अभियंता असतो.
HAPPY TEACHER'S DAY!
K K
जे कधीही तुटत नाही ,जे कधीही संपत नाही , जे कायमस्वरूपी असतं त्यालाच म्हणतात नातं!
"माणसाचे डोळे फार बोलके असतात;हृदयाचं प्रतिबिंब एखाद्या आरश्या सारखा दाखवतात."
-----कांचन(शैली)
आयुष्यात खूप एकटेपणा आला असेल तर एखादा प्राणी जरूर पाळावा ; आणि तो कुत्रा असेल तर एकटेपणा कधीच नाही जाणवणार...!
दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,
फराळाचा गोडवा , जिभेवर असू दे,
नात्यांची वीण अशी, कायम घट्ट होऊदेत..
दीपावली च्या शुभेच्छाची, बरसात होऊदेत।
तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....!
प्रा. कांचन (शैली)
दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,
फराळाचा गोडवा , जिभेवर असू दे,
नात्यांची वीण अशी, कायम घट्ट होऊदेत..
दीपावली च्या शुभेच्छाची, बरसात होऊदेत।
तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....!
प्रा. कांचन (शैली)
जन्माला आलेला प्रत्येक जण एक ना एक दिवस जाणारच...येताना रडत आलोत पण जाताना...हसत निघावं...!
जन्माला आलेला प्रत्येक जण एक ना एक दिवस जाणारच...येताना रडत आलोत पण जाताना...हसत निघावं...!
अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहावे,कधीकधी प्रयत्न आणि यश यांत श्वासचं अंतरही पडू शकतं...!
-शैली