STORYMIRROR

दिलखुलास...

दिलखुलास आहे जगायचंय मला, हे सुंदर जग आहे बघायचंय मला! स्वप्नांच्या मागे धावायचंय मला, मुक्त आकाशात उडायचंय मला!

By Dhanashri Munj
 32


More marathi quote from Dhanashri Munj
1 Likes   0 Comments