STORYMIRROR
ध्येय...
ध्येय गाठण्यास...
ध्येय...
“
ध्येय गाठण्यास वेळेचे बंधन, पैसे खर्च करण्याची ताकद लक्षात घेवुन प्रवासाचे साधन कुठले निवडायचे ह्याचा मेळ घालावा लागतो... तब्येत सुधारण्यासाठी फिरण्यास सायकलचा वापर अती उत्तम!!!
”
165
More marathi quote from AnjalI Butley
Download StoryMirror App