STORYMIRROR

धर्माच्या...

धर्माच्या नावाखाली फूट पाडून राजकारणी खेळतात भावनेची खेळी.. कांहीचे फावले साजरी झाली दिवाळी अनेकांच्या आयुष्याची झाली राखरांगोळी...

By kajal popat
 148


More marathi quote from kajal popat
11 Likes   0 Comments