STORYMIRROR
देव
निर्गुण...
देव
निर्गुण...
देव
निर्गुण...
“
देव
निर्गुण निराकार शक्ती
साऱ्या सृष्टीची सूत्रे त्याच्या हाती
कोणी त्याला देवळात धुंडाळती
तर कोणी माणसात पाहती.
© मधुनिता
”
37
More marathi quote from Sunita madhukar patil
Download StoryMirror App