STORYMIRROR
डोळा कसा...
डोळा कसा...
डोळा कसा...
“
डोळा कसा लागेल,
एखाद्याला जागं ठेवून...?
झोप कशी येईल,
स्वप्नात वाटेकरी घेवून...?
*प्रशांत यशवंत गमरे*✍
दापोली-रत्नागिरी.
९५६१७४७२८२
”
333
More marathi quote from Prashant Gamare
Download StoryMirror App