STORYMIRROR
चूक नसताना...
चूक नसताना...
चूक नसताना...
“
चूक नसताना घेतलेली माघार,
हा कमीपणा नसतो.
नात्याला तडा जाऊ नये म्हणून
स्वतःचा तुडवलेला अभिमान,
ज्यात त्या व्यक्तीचा मनाचा मोठेपणा दिसतो.
”
25
More marathi quote from komal Dagade.
Download StoryMirror App