STORYMIRROR

*चारोळी* ...

“ *चारोळी* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 काट्यातून वाट काढीत फुलली सुंदर कोमल पिवळी फुले शिकवण देवून जगण्याची बोचूनही स्वाभिमानात डुले 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 रेखा सोनारे नागपूर ”

By Rekha Sonare
 210


More marathi quote from Rekha Sonare
23 Likes   0 Comments