STORYMIRROR

बरं ऐक ना...

बरं ऐक ना मी काय म्हणते, सायंकाळी मोगऱ्याच्या झाडाजवळ मी निपचित पडून असते. तुझ्या येण्याच्या चाहूलाने मी नाही माझ्या डोळ्यातलं काजळ तुझी वाट पाहत असते. ✍शब्दशृंगार_सुप्रिया गोटेकर_

By Supriya Gotekar
 23


More marathi quote from Supriya Gotekar
0 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments