STORYMIRROR
बंध...
बंध फुलांचे नाते...
बंध फुलांचे...
“
बंध फुलांचे नाते अलगद मनाचे
वेलींवर नाजूक सुगंधित हे
श्रावनधारा बरसून जाती
पुष्पामधून बहरून येती
हळूवर हा अल्लड वारा
स्पर्श करून जाईल मनाला
”
18
More marathi quote from Nehal Sawant
Download StoryMirror App