STORYMIRROR

बहीण :-...

बहीण :- तुला माहिती आहेका पवन आईने आबांनी तुला अर्ध्या भाकरीवर आनल आहे मीच त्यांची खरी लेक आहे भाऊ :- हो ना स्वतःचे लेकर अशी बिंकामी निघाल्यास दुसऱ्याचे आणवेच् लागतात .😉😉

By pavan kulkarni
 371


More marathi quote from pavan kulkarni
18 Likes   0 Comments