STORYMIRROR

भेट तुझी नी...

भेट तुझी नी माझी कधीच होणार नाही आलीस जरी तु समोर तरीही मी भेटणार नाही गेलीस सोडून मजला तु कसलेही तर्कवितर्क नसताना नव्याने भेटणार आहेस आता जुन्या आठवणींना निहाळताना

By Rahul Maghade
 318


More marathi quote from Rahul Maghade
22 Likes   0 Comments