“
*भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच*
*तथा*
*FREEDOM STORY*
*व*
*STORY MIRROR*
*आयोजित*
*चारोळी लेखन स्पर्धा*
*विषय _कोणताही*
*चारोळी शिर्षक _ मोह आयुष्याचा*
आयुष्याच्या मोहात मला
आता पडायच नाही
हसत खेळत जगणं
परत घडायचं नाही
*रिया रुपेश पवार महाळुंगेकर*
*दहिसर मुंबई*
”