STORYMIRROR

बेधुंद...

बेधुंद वार्याच्या हातात हात घालून ...उडणारा पाचोळा मजेत उडतो..आकाशाला भिडतो त्यावेळी त्याला वार्याचं वादळ होणारं दुःख कळतच नाही.. एखाद्याबद्दलची अनभिज्ञता म्हणावी की आंधळा विश्वास????

By Trupti Naware
 427


More marathi quote from Trupti Naware
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments