STORYMIRROR

#बालपण जिथे...

#बालपण जिथे नाही मत्सर ,जिथं नाही लोभ जिथं नाही द्वेष, जिथं नाही चिंता बालपणीचा आनंद असतो निखळ , जिथं वाहतो फक्त प्रेमाचा झरा. ते निरागस हसणं करते सगळ्यांना मंत्रमुग्ध म्हणूनच म्हणतात, " लहानपण देगा देवा मुंगीसाखरेचा रवा. #komaldagade.

By komal Dagade.
 323


More marathi quote from komal Dagade.
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments