STORYMIRROR
असे कसे दिस...
असे कसे दिस...
असे कसे दिस...
“
असे कसे दिस आले,
माणसातील माणूसपण हरवत चालले,
पशु-पक्षी देखील मुके झाले,
झाडे-वेली सुद्धा कोमेजून गेले,
निसर्गाचे सार्या जणू अपहरणच झाले...
”
25
More marathi quote from Shubham bhovad
Download StoryMirror App