STORYMIRROR

अपयश हे...

अपयश हे संध्याकाळी विसरुन जायचे असते कारण उजाडले ली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करुन देत असते.

By Khushal Bendale
 223


More marathi quote from Khushal Bendale
31 Likes   0 Comments