STORYMIRROR
अध्यात्...
अध्यात्म जगावे...
अध्यात्म...
“
अध्यात्म जगावे लागते
ते संस्कारांमधून
घरातील वातावरणातून
घरातील व्यक्तींच्या
वागणूकीतून झिरपत असते.
ते शिकवून कधीच येत नसते
सौ मनीषा
”
218
More marathi quote from Manisha Awekar
Download StoryMirror App