“
आयुष्यात turning point
फार महत्त्वाचा ...
कुठल्या वाटेने जायचं हे ठरवता आलं पाहिजे ...
मागे गेलेली वाटच जास्त प्रिय असते..कितीही खाचखळगे असले तरीही!!
पुढच्या वाटेशी discussion करता येत नाही ....openly
अनोळखी असते म्हणुन असेल कदाचित् ..
पण निर्णय अचुक घेतले जातात accidentally ,,
आणि प्रत्येक point __turn in
करता येतो..
हा turning point
प्रत्येक वाटेवर दिसतो..
आयुष्याच्या चौरस्त्यात!!!
”