STORYMIRROR

आयुष्यात...

आयुष्यात turning point फार महत्त्वाचा ... कुठल्या वाटेने जायचं हे ठरवता आलं पाहिजे ... मागे गेलेली वाटच जास्त प्रिय असते..कितीही खाचखळगे असले तरीही!! पुढच्या वाटेशी discussion करता येत नाही ....openly अनोळखी असते म्हणुन असेल कदाचित् .. पण निर्णय अचुक घेतले जातात accidentally ,, आणि प्रत्येक point __turn in करता येतो.. हा turning point प्रत्येक वाटेवर दिसतो.. आयुष्याच्या चौरस्त्यात!!!

By Trupti Naware
 590


More marathi quote from Trupti Naware
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
15 Likes   0 Comments