STORYMIRROR

आयुष्यात...

आयुष्यात गमवण्यासारखं खूप काही असतं, म्हणून आपण जगायला घाबरतो... ज्या दिवशी आपल्याकडे गमवायला काही नसेल, त्या दिवशी आपण मरणाला सुद्धा घाबरणार नाही...

By Sachi K
 92


More marathi quote from Sachi K
0 Likes   1 Comments

Similar marathi quote from Action