“
आयुष्याची संध्याकाळ
शीर्षक -- *आनंदकाळ*
संध्याकाळ होता ओढ लागते आपापल्या आप्तजनांना भेटण्याची...दिवस भराच्या घडामोडी एकमेकांना सांगण्याची...घरकुलाकडे जाण्याची..
तसेच *आयुष्याची संध्याकाळ* पण सुखदायी होते. आयुष्यभर धावपळीत ... कधी कुटुंबाच्या तर कधी स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी महेनत करुन जीवन व्यतीत केलेले असते. तयात कितीकदा स्वतःच्या आवडी निवडींना मुरड
”