STORYMIRROR
आयुष्य असे...
आयुष्य असे...
आयुष्य असे...
“
आयुष्य असे व्हावे
साऱ्यांनाच हेवा वाटावा,
हृदयातला आनंद
सगळ्यांच्या मनी वसावा.
........................... राजेंद्रकुमार शेळके.
नारायणगाव, पुणे.
”
2
More marathi quote from Rajendrakumar Shelke
Download StoryMirror App