STORYMIRROR

आयुष जगत...

आयुष जगत असतांना दोन वाटेने चालनार्या वेक्ती ला यश कधापी मिळत नाही . कारण त्यांनी निवडलेली एक वाट त्यांना बर्बाद करनारी असते व दुसरी वाट त्यांना आबाद करनारी असते पण बर्बाद करनारी वाट त्यांना हावी हावी शी वाटते म्हनुण ते बर्बादीच्या वाटेने धावत असतात ... आणि त्यांच्या आयुष्यातील चांगल्या वाटेची स्वतः च्याच हाताने वाट लाऊन टाकतात . pruthvi Asale

By Pruthvi Asale
 186


More marathi quote from Pruthvi Asale
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments