STORYMIRROR
आवडते मला...
आवडते मला...
आवडते मला...
“
आवडते मला पर्वतावर चढायला मग तो
जीवनातील संकटांचा पर्वत असला जरी ,
घाबरत नाही मी कोणत्याही आव्हानाला
कितीही भयानक अडचणी आल्या तरी .
© धनराज संदेश गमरे
”
231
More marathi quote from Dhanraj Gamare
Download StoryMirror App