STORYMIRROR

आठवणींच्या...

आठवणींच्या हिरव्यागार झाडाला काही काट्यासारख्या बोचणाऱ्या आठवणी असतात आणि काही कोमल फुलांसारख्या, ज्यांचा गंध जगण्याला नवीन उमेद द्यायचं काम सतत करत असतो.... -प्राची देशपांडे

By Prachi Deshpande
 62


More marathi quote from Prachi Deshpande
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments