STORYMIRROR

आठोळी...

आठोळी काव्य *अनोखे बंधन* मुक्ताई ज्ञानोबा अनोखे बंधन सारे जग त्यांना करिते वंदन बहिण आपुली तिचा जो सन्मान तैसे परस्त्रीचा नित्य ठेवा मान श्रीगुरु दादा महाराज,पुणे

By Ramkrishnadada Maharaj Patil
 14


More marathi quote from Ramkrishnadada Maharaj Patil
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments