STORYMIRROR

आपण कुणाशी...

आपण कुणाशी कसं वागावं हे आपण ठरवू शकतो.पण आपल्या सोबत कुणी कसं वागावं हे मात्र आपण नाही ठरवू शकत.त्यामुळे आपण आपलं चांगुलपणा जपावा.कुणी काय बोलतं, कुणी काय विचार करतं,यांचा विचार करून उगीच त्रास करून घेऊ नये. आपल्या माणसांची काळजी,प्रेम ,माया दरवेळी दाखवली पाहीजे असं काही नाही.मनात तर ती असतेच.सारखं व्यक्त करून अतिरेकी पणा करू नये, कदाचित हा अतिरेकी पणा आपल्या माणसाला irritate पण करू शकतो सविता

By Savita Jadhav
 489


More marathi quote from Savita Jadhav
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments