“
आपण जगाला फसवू शकतोपण स्वतःला फसवू शकत नाही स्वतःला माहित असतं आपण काय केलं काय नाही
पण एखाद्या जीवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला कधीच फसवू नका, सत्य सांगा ते अजून तुमच्यावर जीव लावतील भलेही तुंम्ही त्यांना फसवलं असेल पण एक खोट्टं बोलण्यासाठी शंभर खोटं बोलावं लागतं त्यामुळं सत्य सांगा सत्यात एवढी ताकत आहे की ते तुमच्या चुका ही प्रेमात बदलून टाकेन सत्य अन प्रामाणिक पणा सोडू नका तोच कामी येतो
”