“
आपल्या एका चुकीने कधी कधी नकळत कुणाचा विश्वास, कुणाची मैत्री, कुणाच प्रेम.........
एकट राहून जात पण
हे तर चुकीचे आहे ना कारण आपल्यावर प्रेम करणारे, मित्रा सारखे वागणारे, विश्वास ठेवणारे आपले आई बाबा कधीच आपल्या चुकीमुळे आपल्याला सोडून जात नाही;
मग तुम्ही विचार करा,
कुणाच प्रेम, कुणाची मैत्री, विश्वास आपल्यावर खरं आहे.
- विचारधारा ( स्नेहा )
”