STORYMIRROR

"आमचे लेखी...

“ "आमचे लेखी करार आहेत..'एक होता उंदीर'फस्त केल्यानंतरचे...घरातील एकाही पुस्तकाला दात लावायचा नाही..मीही नाही करणार विध्वंस सार्वजनिक प्रार्थनाग्रुह वा स्वच्छताग्रुहाचा...उंदीर हल्ली देवार्ह्यातील नंदादीपाच्या वाती लंपास करताहेत..हा फारसा करारभंग नाही.. ".. निखिल ”

By Neel Nikheel
 283


More marathi quote from Neel Nikheel
9 Likes   0 Comments
11 Likes   0 Comments
13 Likes   0 Comments
13 Likes   0 Comments
25 Likes   0 Comments