STORYMIRROR

आई तु आई...

आई तु आई होण्याच्या आधी माझी काळजी होती, माझ्या अश्रुंच्या अंशात लपलेली माया होती आणि माझं आयुष्य सुंदर बनवणारी तूच माझी परमेश्वर होती. धन्यवाद आई माझं आयुष्य आणखी सुंदर बनवल्याबद्दल.

By Gaurav Daware
 329


More marathi quote from Gaurav Daware
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
28 Likes   0 Comments
22 Likes   0 Comments