STORYMIRROR

आई म्हणजे...

आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे घराचं मांगल्य. आई म्हणजे तेजोमय दिवा, आई म्हणजे आशेचा किरण नवा. आई म्हणजे मायेची सावली, आई म्हणजे साक्षात गुरुमाऊली. आई म्हणजे संस्कारांची शिदोरी, आई म्हणजे आत्मविश्वासाची दृढ दोरी. अशा या ईश्वररुपी आत्मा वसलेल्या या मायमाऊलीला मातृदिनाच्या अनंत शुभेच्छा...!

By Shubham bhovad
 578


More marathi quote from Shubham bhovad
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
4 Likes   0 Comments
4 Likes   0 Comments