STORYMIRROR

आई. देवघरात...

आई. देवघरात जशी तेवते समई... तशी मंद ज्योतीसम माझी आई. होणार नाही कधी उतराई.. संपणार नाही तुझ्या माझ्या प्रेमाची नवलाई...

By Rekha Gavit
 243


More marathi quote from Rekha Gavit
17 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments
26 Likes   0 Comments
30 Likes   0 Comments
13 Likes   0 Comments