STORYMIRROR

आई -बाबा आई...

आई -बाबा आई -बाबा छान घरटं बांधतात पिल्लांना घास भरवतात पिल्लांना शिकवतात पंखात बळ आल्यावर पिल्ले उंच आकाशात झेप घेतात आई - बाबा डोळे लावून त्यांची वाट बघतात सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 72


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments