“
1 तीन हि जगाचा स्वामी आई विना भिकारी
2 फुलात फुल जाई चे जगात प्रेम आई चे
3 आई म्हणजे पहिला गुरु
4 आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
5 आई घराची शोभा
6मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एक साधन व मायेचं छत्र
7 आई म्हणजे मायेचा ओलावा पाझर
8 आई म्हणजे न मिटणार पान
9आई ची हाक कानाला गोड असा मधुर आवाज
10प्रणाम तिच्या सर्वस्व अर्पण करण्यात
11 आई म्हणजे सुखा दुखात आधार
12 आई म्हणजे न भरणारी पोकळी
”