फडामधी ऊसतोडी गावी फराळाचा वास त्यांच्या मुखाला रे कधी नसे दिवाळीचा घास ।। फडामधी ऊसतोडी गावी फराळाचा वास त्यांच्या मुखाला रे कधी नसे दिवाळीचा घास ।।