Jaishree Ingle
Others
अंगणी पडती तुझ्या पाऊला ठसे
तुझे बोल ऐकून माझे सुख हसे
माझ्या दारातून जाईल तूझी वरात....
पोरी माझ्या जीवनाच सोन तू
आईच्या जगण्याच आहेस नाण तू
हेच मागण तूझी सुखाने भरो परात
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी