STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

वळते

वळते

1 min
337

तुझ्यासाठी शायरीची केली नीलामी 

तुझ्या शहरात करतो तुझी गुलामी 

तुझा नखरा पाहून माझी मूछ वळते......


उगीच कोणावर ना मरे 

तुझ्यासाठी तुझ्या गावात पाणी भरे 

तू माझ्या सोबत का शब्दांची खेळी खेळते..


Rate this content
Log in