STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

वळणावर

वळणावर

1 min
390

आजही त्या वळणावर थांबुन 

पाहतो मी तुझ जुन घर 

एकदा दाखव तुझा चेहरा

वर जन्माचा उपकार कर 

लोक म्हणतात की समजू 

शकला ना खेळ 

प्रेमाच्या चालीचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन