STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

वितळला

वितळला

1 min
242

प्रेम तू तुझ्यात किती भरलं मी माझ स्वप्नं त्यात पुरलं 

बुडून गेलो इतका की माझा आत्मा मला विसरला.....


तुझ एक साधरण रूप मला वाटे सार जग कुरूप 

तुझ्या प्रेमासाठी माझा हा वेडा जीव वितळला....



Rate this content
Log in