STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

वीणा

वीणा

1 min
266

काळीज धडधड माझं करतय 

तुजविन मनं माझं क्षण क्षण मरतय 

कधी वाजव रे माझ्या प्रेमाचा वीणा....


संगम तुझं आहे खूप माझ्यावर प्रेम 

धरू नको काळजावर दूराव्याचा नेम 

श्वास असता मला कुणी त्याची म्हणा


साहित्याला गुण द्या
लॉग इन