STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

4  

Jaishree Ingle

Others

वहातीत

वहातीत

1 min
292

गेलं सारं वाहून रं

पीक मिसळ मातीत,

सोयबीनचे ढीग रं

इथं पाण्यात वहातीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन