STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

2  

Jaishree Ingle

Others

वेडा होतो....

वेडा होतो....

1 min
130

तू बोलू नको अस काही 

का माझ्याकडे रागात पाही 

तू मला सोडून जातेस 

मी तुझ्याकडेच पाहतो....


मी हाक मारे तू ऐकेना 

तुझे ते तिखट बोल सोसेना 

तू माझ्यावर चिडून जातेस 

मी तुझ्यासाठी वेडा होतो...


Rate this content
Log in